PANDHARPUR | मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आज भोगी दिवशी पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा

मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भोगी दिवशी आज पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा करण्यात आली महिलांकडून अभिषेक घालण्यात आला यानंतर मानाचा असणारा आणि सुवासिनीचा लेणं असणार वानवसा रुक्मिणीमातेसमोर महिलांनी अर्पण केला. आणि संक्रांतीच्या भोगी सनाची सुरुवात करण्यात आली संक्रांती दिवशी पंढरपुरात महिलांची मोठी गर्दी असत. महिलांना रुक्मिणी मातेच्या विलोभनीय रूपाचं दर्शन व्हावं यासाठी सुवर्ण अलंकार परिधान … Read more

AMRAVATI | राणा आणि आमचं कायमच वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही – बच्चू कडू

ऑन रवी राणा मतभेद आणि मनभेद यात फरक आहे. – चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करू नंतर चहा घेऊ – राणा आणि आमचं कायमच वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही – याआधी जो प्रकार झाला आहे, तो मनभेदाचा होता. तो आधी चांगला करण्याचा प्रयत्न करू – जिल्ह्याच्या विकासात आम्ही विरोध करत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही … Read more