यशवंत विद्यार्थी योजना
राज्यात आता धनगर समजातील विद्यार्थ्यांसाठी यशवंत विद्यार्थी योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे धनगर समाजातील 10 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेता येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह निर्मिती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

[democracy id="1"]


