आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराला तब्बल 31 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून दलित बांधव मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येत असतात. आज नामविस्तार दिनानिमित्त मोठ्या संख्येने दलित नेते देखील त्या ठिकाणी येतात. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर दाणाणून गेला होता.




Users Today : 34