Home » Uncategorized » KALYAN | कल्याणमध्ये चायनीज मांजा विकणाऱ्या सहा दुकानदारांवर पोलिसांची कारवाई

KALYAN | कल्याणमध्ये चायनीज मांजा विकणाऱ्या सहा दुकानदारांवर पोलिसांची कारवाई

मंकर संक्रातीनिमित्त पतंग उडविले जातात. पंतगासाठी साधा मांजा वापरणे बंधनकारक आहे. मात्र अनेक दुकानदार पतंगासाठी चायनीज मांजा वापरला जातो. हा मांजा धारदार असल्याने हवेत उडणाऱ्या पक्षांना आणि नागरिकांना गंभीर इजा होऊ शकते. या चायनीज मांजाच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. चायनीज मांजा विकणाऱ्या सहा दुकानदारां विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यापैकी दोन जण खडकपाडा, प्रत्येकी एक कोळसेवाडी, विष्णूनगर, बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

 

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?