Home » Uncategorized » SOLAPUR | अवघ्या कांही वेळात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मिरवणुकीला होणार सुरुवात

SOLAPUR | अवघ्या कांही वेळात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मिरवणुकीला होणार सुरुवात

– हिरेहब्बू वाडा ते सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरापर्यंत निघणार भव्य दिव्य मिरवणूक
– सात मानाच्या नंदी ध्वजासह सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखी आणि योगदंडासह निघणार मिरवणूक
– आज सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा प्राथिनिधिक स्वरूपात पार पडणार विवाह सोहळा
– संमती कट्ट्यावरती लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार अक्षता सोहळा

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?