उद्या नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत आहे. संपूर्ण राज्यात मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात तिळगुळाचे लाडू, रेवड्या आदी मिष्ठान्नासोबत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे बोलण्याची सांस्कृतिक परंपरा आहे. मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू सारख्या महिलांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात तिळाच्या लाडूंची विक्री होते. तर यंदाही बाजारात तिळाच्या लाडूंना काही दिवसांपूर्वी मोठी मागणी होती. मात्र तीळ महागल्याने लाडूही महाग झाले आहेत त्यामुळे पहिल्यापेक्षा लाडूंच्या मागणीत घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?
Understanding Oxandrolone in Bodybuilding
lokmanchmarathi
The significance of Rational Exercise
lokmanchmarathi
Psychological state criteria
lokmanchmarathi


