जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम 2024 मधील थकीत 25% अग्रीम पिक विमा, स्थानिक आपत्तीतील नुकसान भरपाई, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई मिळावी.परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 मध्ये उत्पादित केलेले सर्व सोयाबीन MSP नुसार खरेदी करण्यात यावे शेतकऱ्यांचा पिक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकण्यात यावे.
शेतकरी हक्क मोर्चा परभणी, आयोजन दिनांक 18 फेब्रुवारी 2025.वेळ सकाळी 11:00 वाजता. स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी ते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे मोर्चाचे आयोजन केले आहे.तरी सर्व शेतकरी बांधव उपस्थित रहावे असे करण्यात आले आहे.डॉ. सुभाष कदम व कृष्णाजी सोळंके देवजी आळनुरे यांनी पिक विमा संदर्भात समस्त शेतकरी बांधवांसोबत मार्गदर्शन केले आहे.




Users Today : 38