मालेगाव पोलिसनी गुन्हा दाखल केला
FIR No 40 दिनांक 31/1/2024
सय्यद साजिद, शबाना बानो, नजमा बानो या तिघांना जन्म प्रमाण पत्र साठी खोटे कागदपत्र, फसवणूक साठी अटक. न्यायालयाने 4 तारखेपर्यंत त्यांना पोलिस कस्टडी ठोठावली आहे.
माझा (किरीट सोमैया) तक्रारी वरून, तहसीलदार यांनी पोलिसांकडे केली तक्रार
3977 बांगलादेशींनी खोटे कागदपत्रे देऊन जन्म प्रमाणपत्र घेतले आहे. या सगळ्यांची चौकशी, कारवाई होणार




Users Today : 38