मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा गावात एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची जादू टोण्याच्या संशयावरून गावात धिंड काढण्यात आली. रेहट्याखेडा येथील काढणी नंदराम शेलूकर अशी या पिढीत वृद्ध महिलेचे नाव असून तिने मुलासह सहा जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ महाराणीचा गुन्हा दाखल केला. या पीडित महिलेचे मुलगा राजकुमार शेलुकर व सून शामू शेलुकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपली परिस्थिती सांगितली. या वृद्ध महिलेला गावात मारहाण झाल्यानंतर ती सोनोरी येथे आपल्या मुलीकडे राहायला गेली होती. वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहितेनुसार काही मारहाणीचे गुन्हे दाखल केले, मात्र आरोपीवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नाही असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Home
»
Today In Focus
»
AMRAVATI | जादूटोणाच्या संशयावरून मेळघाट मधील 77 वर्षीय वृद्ध महिलेची गावात काढली धींड
AMRAVATI | जादूटोणाच्या संशयावरून मेळघाट मधील 77 वर्षीय वृद्ध महिलेची गावात काढली धींड

lokmanchmarathi

[democracy id="1"]
Let’s Jackpot Online Casino: Your Complete Guide to Winning Big
lokmanchmarathi
Microsoft 365 Write, Create & Collaborate with AI
lokmanchmarathi
Let’s Jackpot Online Casino: Your Complete Guide to Winning Big
lokmanchmarathi
Microsoft 365 Write, Create & Collaborate with AI
lokmanchmarathi