SOLAPUR | सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची हजेरी
– पत्नी उज्वला शिंदे यांच्यासोबत सुशीलकुमार शिंदे यांनी लावली आहे अक्षता सोहळ्याला हजेरी – अवघ्या काही वेळात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडासोबत कुंभारकान्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडणार – मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर सात मानाच्या नंदी ध्वजाचे आगमन झालयानंतर पार पडणार विवाह सोहळा
Users Today : 24