फ्रँड्री’तल्या ‘शालू’न केलं धर्मांतर

2013 मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यातील जब्या- शालू यांचीदेखील खूप चर्चा झाली. राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तीच शालू आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीये. शालूची भूमिका साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातने नुकतंच धर्मांतर केलं आहे. याचे फोटो … Read more