रोहित पवारांनी केलं अजित पवारांचं कौतुक
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल कर्जत जामखेड येथे आले होते. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा हा मतदारसंघ आहे. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे रोहित पवार यांच्या मतदारसंघात आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पुतण्याच्या मतदारसंघात खिंडार पाडायला काका तर आले नाही ना? अशी चर्चा रंगली होती. पण तसं काही झालं … Read more
Users Today : 24