खापराच्या घरातून आयपीएलच्या दुनियेत….
आर्थिक परिस्थिती नसताना क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार करणे म्हणजे सोपं राहिलेलं नाही. तरी देखील आजवर अनेक जण घरच्या बिकट परिस्थितीशी झुंज देत क्रिकेटच्या जगात नाव कमावताना दिसले आहेत. आयपीएलमधील एखाद्या संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. स्वत:चं घर खापराचं असताना घरची परिस्थिती बिकट असताना आणि जेवण बनवण्यासाठी आणलेली लाकडं घेऊन क्रिकेटचा सराव … Read more
Users Today : 24