सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती निर्दोष

अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत होतं. आता त्याच्या निधनाच्या पाच वर्षांनंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन्ही प्रकरणांचा तपास बंद करण्याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) घेतला आहे. याबाबत न्यायालयात तपास बंद करण्याची शिफारस सीबीआयकडून … Read more