दीनानाथ हॉस्पिटलच्या प्रकारावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील  घटनेवरुन आज संतापाची लाट पसरल्याचं दिसून आलं. हॉस्पिटल रुग्णालयाबाहेर आज विविध पक्षांनी व महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी, राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली असून आरोग्यमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून धर्मादाय आयुक्तलयाच्या अंतर्गत … Read more

धक्कादायक : दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा  मृत्यू

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आमदार अमित गोरखे यांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. दिनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी  10 लाख रुपयांची मागणी … Read more

खळबळजनक: हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात..

हिंजवडी फेज वनमध्ये परिसरात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या घटनेत चालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याने चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. शहरातील हिंजवडी टेम्पो जळीतकांड घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आलं आहे. त्यामुळे, टेम्पोमधील कामगारांना जाळून मारण्यात आलं … Read more

Pune: हिंजवाडीमध्ये टेम्पोला आग, चौघांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडजवळ एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हिंजवडीत टेम्पो जळून खाक झाल्याने टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी येथे आग लागून एक टेम्पो जळून खाक झाला असून त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोत होते. मात्र आग लागल्यावर टेम्पोचं मागचं दार … Read more