‘या’ तारखेपर्यंत लिंक नाही केल्यास PAN Card होणार बंद
तुम्ही अद्यापही पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर ही बातमी वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला याचसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. तुम्ही या नव्या डेडलाइनपर्यंतही पॅन आणि आधार लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते. सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आणखी एक डेडलाइन जारी केली आहे आणि पॅन कार्ड आणि आधार … Read more
Users Today : 1