पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांमुळे ISI हादरली

पाकिस्तानात भारताच्या एका एका शत्रूचा खात्मा होत आहे. पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी यमसदनी जावू लागले आहे. यामुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय चांगलीच हादरली आहे. शनिवारी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याचा जवळचा सहकारी नदीम ऊर्फ अबू कताल मारला गेला. तो हाफिज सईद याचा भाचाही आहे. त्याच्या हत्येबरोबर हाफिज सईदसुद्धा जखमी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु … Read more

पाकिस्तानमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला 

जाफर एक्सप्रेस अपहरणप्रकरणात भारतासह अफगाणिस्तानवर खापर फोडणारा पाकिस्तान उघडा नागडा झाला. या देशावर मोठी नामुष्की ओढावली आहे. हा पाकिस्तानमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानमध्ये 11 मार्च रोजी जाफर एक्सप्रेसचे अपहरण झाले होते. या घटनेला चार दिवस उलटले. पण पाकिस्तान नेहमीसारखे खोटे बोलत आहे. अफगाणिस्तानसह भारतावर खापर फोडत अनेक तथ्य आणि सत्य … Read more