दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर शिरसाट यांचे मोठे विधान
राज्याच्या राजकारणात सध्या वेगळं वारं वाहू लागतंय. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासंदर्भातील चर्चा चालू झाली आहे. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. असे असतानाच आता शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं … Read more
Users Today : 1