शहापूरमध्ये भाजपची शरद पवारांना दे धक्का

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निडवणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. यानंतर महाविकास आघाडीला एकामागे एक धक्के बसतच आहेत. शहापूर तालुक्याचे माजी आमदार … Read more

माणिकराव कोकाटेंवर अजित दादा भडकले

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे  यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद सुरू  झाला.  त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध करून विरोधकांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. त्यानंतर कोकाटे यांनी त्यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. असे असतानाच आता बैठकीला अर्धात उशिराने पोहोचल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना खडे बोल … Read more

छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी स्थान नाकारलं

अजित पवार यांनी वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. परंतु पवार यांने मुंडे यांचे खाते स्वतःकडेच ठेवले आहे. भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपदापासून लांब ठेवले. त्यामुळे भुजबळ पुन्हा नाराज झाले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या घोषित … Read more

फडणविसांचे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर गंभीर आरोप

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. 2016 चे हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप महिलेने केला होता. यामुळे जयकुमार गोरे हे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना सातारा … Read more

अजित पवार अन् जयंत पाटीलमध्ये खलबतं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी आज गर्दी होती. परंतु जयंत पाटील त्यांना भेटण्यासाठी आल्यावर अजित पवार यांच्या कक्षात असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. वसंतदादा … Read more