NAVI MUMBAI | चिकनची पार्टी बेतली जीवावर; पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या.

खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी मनू दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता. दरम्यान, 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट … Read more