NAVI MUMBAI | एपीएमसी बाजारात भेंडी महागली; ६० रुपये किलोने होतेय भेंडीची विक्री

थंडीच्या हंगामात भेंडीच्या भाजीला मोठी मागणी असते मात्र नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या भेंडी महागली आहे. ३० रुपये किलोने मिळणारी भेंडी सध्या ६० रुपयांनी विकली जात आहेत. दरम्यान सध्या थंडीच्या हंगाम सुरु असल्याने भेंडीची आवक बाजारात कमी येत आहे. आवक कमी असल्याने दर वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर पुढील १५ दिवसांमध्ये दर कमी होण्याचा शक्यता … Read more