NASHIK | ठाणगाव परिसरात बिबट्याची दहशत ; कुत्र्याची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद

निफाड पाठोपाठ येवला तालुक्यात देखील बिबट्यांचा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढला असून तालुक्यातील ठाणगाव येथे सोपान शंकर शेळके यांच्या गीर गाईच्या गोठ्याजवळ एक बिबट्या कुत्र्याची शिकार करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.     या घटनेमुळे परिसरात बिबट्या ची चांगलीच दहशत पसरली असून पिंजरा लावून त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली … Read more