अन्यथा मला आग लावावी लागेल नाना पटोलेंचा सरकारला इशारा

कृषी पंपांना रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने शेती पिकांना पाणी देण्याकरिता गेलेल्या डाकराम देशमुख या शेतकऱ्यावर वाघानं हल्ला करीत त्यांचा बळी घेतलाय. ही घटना भंडाऱ्याच्या (Bhandara News) खैरीपट इथं सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी खैरीपट गावातील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. … Read more