MUMBAI | मुंबईच्या दिंडोशी पोलीस स्थानकाच्या हद्दीत खड़क पाढ़ा भागातील फर्निचरच्या दुकानात भीषण आग
फायरब्रिगेडच्या 3 गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या .आग इतकी मोठी आहे की आणखी फायरच्या गाड्या बोलावण्यात आल्या आहेत .आगने फर्निचरच्या 5 दुकानांना आपल्या आगोशात घेतले आहे .स्थानिक लोकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Users Today : 6