MUMBAI | धनंजय मुंडे वादग्रस्त कृषीमंत्री होते, त्यांनी आणलेल्या योजनांना भ्रष्टाचाराची झालर आहे- विजय वडेट्टीवार
१ रुपये पीक विमा हा बीड पॅटर्न म्हणून सरकारने आपली पाठ थोपटली होती . पण खरीप २०२४ हंगामात यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे . या योजने अंतर्गत ४ लाख अर्ज आले त्यातील एक लाख ९ हजार बोगस अर्ज हे बीड मधून होते .आता शेतकऱ्यांना शिक्षा देऊ नका, ज्यांनी हे केले पैसे खाल्ले त्यांच्यावर कारवाई झाली … Read more
Users Today : 2