मुसलमान RSS जॉईन करू शकतात का? यावर मोहन भागवतांचे मोठे विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे( RSS) प्रमुख मोहन भागवत हे चार दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर गेले होते. त्याच वेळी त्यांना विचारण्यात आलेला एक प्रश्न आणि त्यावर भागवतांनी दिलेल्या उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुसलमान हे आरएसएस जॉईन करू शकतात का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर मोहन भागवतांनी पहिल्यांदाच या विषयावर उत्तर दिलं. नेमकं काय म्हणाले मोहन भागवत ? … Read more
Users Today : 1