महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप…
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र हे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळून लावलं होतं. मात्र त्यानंतर महादेव गित्ते याची रवानगी दुसऱ्या कारागृहात करण्यात आली, यावरून महादेव गित्तेच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडला नाही तर माझ्या पतीला … Read more
Users Today : 1