निधीवाटपावरुन महायुतीत तणाव
निधी वाटपावरुन महायुतीमध्ये मोठा तणाव असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांच्या विरोधात मोठा रोष पाहायला मिळत आहे. भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Minister Meghna Bordikar) यांनी थेट मंत्री अतुल सावे यांना पत्र लिहीत मंजूर केलेली काम रद्द करण्याची मागणी केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम (MLA … Read more
Users Today : 24