एसटी कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतूक
उन्हाळ्याच्या सुट्टींचा विचार करता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ एप्रिल ते १५ जून २०२५ पर्यंत ७६४ अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली आहे. या जादा फेऱ्यांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. शालेय फेऱ्या रद्द करून लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना आगाऊ तिकिटे बुक करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा हंगाम … Read more
Users Today : 1