भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं

वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांना देवळीतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. जानवं आणि सोवळं घातलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला गाभाऱ्यात जाता येणार नाही, असं सांगत प्रवेश नाकारण्यात आल्याचं भाजपचे माजी खासदार रामदास तडस म्हणाले आहेत. देवळीत रामदास तडस यांच्या घराच्या जवळ फार जुनं राम मंदिर आहे. इथं मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर स्टीलचा कठडा आहे. त्या कठड्याला … Read more