लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वतःवरच गोळी झाडली

लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लातूरच्या महानगरपालिका आयुक्तांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र थेट महापालिका आयुक्तांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नेमकं … Read more