जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांनी आपला जीव गमवाला तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता संपूर्ण जम्मू काश्मीरमध्येच मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.सुरक्षा बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी सध्या सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे. सोमवारी … Read more