MS धोनीचा निवृत्तीचा प्लॅन
आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च रोजी मोठ्या धुमधडाक्यात सुरू झाला आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने केकेआरला हरवून विजय मिळवला. आता तिसरा सामना दोन बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI VS CSK) यांच्यात होणार आहे, ज्यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आता या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी, एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल एक … Read more
Users Today : 0