सोने आता प्रथमच लाखाच्या घरात

सन 2025 मध्ये शेअर बाजारात चढ उतार दिसून आला. त्याचवेळी सोने बाजाराने नवीन विक्रम केले आहे. सोने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत लाखाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच सोन्यातून सोन्यासारखा परतावा मिळाला आहे. चार महिन्यांत सोन्याच्या दरात 25 टक्के वाढ झाली आहे. देशात सोन्याचे दर लाखाच्या जवळपास पोहचले आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे … Read more

महागाईचे दर घसरले

सर्वसामान्यांना महागाईच्या मोर्चावर मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशातील घाऊक महागाईत मोठी घसरण झाली. मंगळवारी सरकारी आकडेवारी समोर आली. त्यानुसार, भारतात घाऊक महागाई मार्च महिन्यात वार्षिक आधारावर महागाई 2.05 टक्क्यांनी घसरली. तर तज्ज्ञांनी महागाई 2.5 टक्के राहिल, असा अंदाज वर्तवला होता. सरकारी आकड्यांनुसार, अन्नपदार्थांचे उत्पादन, इतर उत्पादनं, खाद्य वस्तू, वीज आणि वस्त्र निर्मिती यांच्या … Read more

महागाई वरून संजय राऊतांचा सरकारवर हल्ला

एका  बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली येत असतील तर त्याचा फायदा ग्राहकांना मिळाला पाहिजे. तो जर मिळत नसेल तर भारतासारख्या देशात निर्मला सीतारमण या महागाईमध्ये आणखी तेल ओतण्याचं काम करत आहेत. सिलेंडरच्या किंमतीत आणखी 50 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं बजेट परत कोलमडलं. स्मृती इराणी, कंगना राणावत, भाजपच्या महिला नेत्या आहेत, … Read more