सोन्याचे चढे दर पाहता सद्यस्थितीत त्यात गुंतवणूक करावी की थांबावे?

गेल्या काही दिवसांपासून सोने या मौल्यवान धातूचा भाव सातत्याने वाढत आहे. सध्या सोन चक्क एका लाखाच्या वर जाऊन पोहोचलं आहे. जागतिक पातळीवरील घडामोडी आणि अमेरिकेने घेतलेले काही निर्णय यामुळे भारतात सोन्याला चांगलाच भाव आला आहे. दरम्यान, आता सोनं चक्क दीड लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अंदाज जर खरा असेल तर सोन्यात आता … Read more

सोन ५५ हजार रुपये होणार! या भाकितात किती सत्यता?

सोन्याची किंमत पुन्हा एका घसरण दिसून आली. मंगळवारपासून ते आतापर्यंतच्या व्यापारी सत्रात वायदे बाजारात सोन्याने पिछे मूडचा नारा दिला. सोने अवघ्या काही तासात 3,900 रुपयांनी घसरले. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमती उच्चांकावर होत्या. त्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्री सत्र सुरू केले. दुसरीकडे डॉलर इंडेक्समध्ये पण वाढ दिसत आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होत आहे. चीनच्या नवीन खेळीमुळे सुद्धा … Read more

सोने आता प्रथमच लाखाच्या घरात

सन 2025 मध्ये शेअर बाजारात चढ उतार दिसून आला. त्याचवेळी सोने बाजाराने नवीन विक्रम केले आहे. सोने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत लाखाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच सोन्यातून सोन्यासारखा परतावा मिळाला आहे. चार महिन्यांत सोन्याच्या दरात 25 टक्के वाढ झाली आहे. देशात सोन्याचे दर लाखाच्या जवळपास पोहचले आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे … Read more