दिशा सालियानच्या वडिलांचं स्पष्टीकरण

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांचा जबाब काय होता, याबद्दलची माहिती समोर आली आहे. सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबाची एक्सक्लुसिव्ह माहिती समोर येत आहे. आधी मालवणी पोलीस आणि नंतर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडेही सतीश सालियान यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. सतीश सालियान यांनी जबाबात म्हटलं होतं की त्यांच्या संपर्कात असलेल्या … Read more

मिलिंद सोमणच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात आता मोठा ट्विस्ट

दिशा सालियान प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अभिनेता मिलिंद सोमण यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली. त्यानंतर आता … Read more

दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंनी अखेर चुप्पी  तोडली

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी राजकारण तापले आहे. सतीश सालियन यांनी हायकोर्टात आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना कुणाल कामरांवरही टीका केली. सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सध्या राजकारण तापले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि याप्रकरणावरुन … Read more

दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंकडून होणाऱ्या वक्तव्यांवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

दिशा सालियान प्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यावर आज महाराष्ट्रातील एका मोठ्या भाजप नेत्याने वक्तव्य केलं आहे. पाच वर्षानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. दिशा सालियानचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. त्यांनी … Read more

दिशा सालियन प्रकरणी शिंदे गट आक्रमक

दिशा सालियनच्या अकस्मात मृत्यू प्रकरणी पाच वर्षांनंतर तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआय चौकशीची मागणी देखील करण्यात येतेय, तर या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत आणि दिशाला न्याय मिळावा अशी मागणी … Read more

दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण, आदित्य ठाकरेंसह किशोरी पेडणेकरांवरही गंभीर आरोप

दिशा सालियन हत्येच्या प्रकरणात तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेत दिशाच्या मृत्यूआधी पार्टीत आदित्य ठाकरे आणि इतर उपस्थित होते, सामूहिक बलात्कार झाला असा दावा आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट व सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले असल्याचा आरोप आहे. दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता … Read more