DHULE | सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत आक्षेपार्य फोटो काढून खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश
धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत एकांत स्थळी बोलवत संबंधित व्यक्तीचे आक्षेपार्य फोटो काढून त्याच्याकडून 12 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तपास करत या टोळीच्या मुस्क्या आवळल्या असून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे … Read more
Users Today : 3