चित्रा वाघ ह्यांचा राऊतांवर घणाघात

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा उल्लेख उबाठाचा पाळलेला पोपट आणि रडत राऊत असा करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ‘संजय राऊत यांनी भाकड भविष्य सांगायला सुरूवात केली आहे. स्वयंघोषित विश्व गुरूने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावं … Read more

रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांच्या अनिल परबांवरील वक्तव्याची बिग बॉस शी केली तुलना

दिशा सालियन प्रकरणावरुन सभागृहात काल सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली असून ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीचं जुंपली. सभागृहात दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रस्ताव सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी आणला. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी … Read more

सभागृहात चित्रा वाघ अनिल परबांची खडाजंगी

दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. यामध्ये आपल्या मुलीची आत्महत्या नसून बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यात ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप करण्यात आल्याने पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकऱणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली असून ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि … Read more