ब्राह्मण समाजाकडून अनुराग कश्यपला धमक्या त्याच्या विरोधात FIR ही दाखल
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ब्राह्मण समाजाविरोधातील आक्षेपार्ह टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ब्राह्मणांबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यावरून अनेकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. एकीकडे त्यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आता दुसरीकडे एक अभिनेत्री त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. ही अभिनेत्री गहना वशिष्ठ आहे. … Read more
Users Today : 1