AMRAVATI | जादूटोणाच्या संशयावरून मेळघाट मधील 77 वर्षीय वृद्ध महिलेची गावात काढली धींड

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा गावात एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची जादू टोण्याच्या संशयावरून गावात धिंड काढण्यात आली. रेहट्याखेडा येथील काढणी नंदराम शेलूकर अशी या पिढीत वृद्ध महिलेचे नाव असून तिने मुलासह सहा जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ महाराणीचा गुन्हा दाखल केला. या पीडित महिलेचे मुलगा राजकुमार शेलुकर … Read more