अंबाजोगाईत एका तरुणावर कोयता हल्ला
अंबाजोगाईतील पोखरी रोडवर राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. ही घटना 1 एप्रिल रोजी घडली होती. यामध्ये करडे याच्या गळ्यावर, डोक्यात,पाठीवर वार करण्यात आले होते यात करडे गंभीर जखमी झाला होता. जखमी राजकुमारचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी अंबेजोगाई पोलिस … Read more
Users Today : 0