अंबानींचा तुर्कीला दणका

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकने केलेल्या आगळीकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. भारत आणि पाकिस्तानमधील या लष्करी संघर्षादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर बॉयकॉट तुर्की ही मोहीम तीव्र झाली असून बहिष्काराच्या वाढत्या आवाहनांमुळे आता मिंत्रा आणि रिलायन्सच्या मालकीच्या अजिओने त्यांच्या पोर्टलवर तुर्की पोशाख ब्रँडची विक्री थांबवली आहे. या घडामोडींची माहिती असलेल्या दोन उद्योग अधिकाऱ्यांच्या मते, मिंट्राने सर्व तुर्की ब्रँडची … Read more