“बेटी वाचवा बेटी शिकवा” अभियानाच्या छत्रछायेखाली महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाइक रॅली काढण्यात आली.

परिमंडळ १२ तर्फे “बेटी वाचवा बेटी शिकवा” अभियानाच्या छत्रछायेखाली महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाइक रॅली काढण्यात आली. ही बाइक रॅली वनराई पोलीस स्टेशनपासून दहिसर पोलीस स्टेशनपर्यंत आयोजित करण्यात आली. या रॅलीचे आयोजन अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे आणि परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या बाइक रॅलीमध्ये झोन १२ मधील वनराई, … Read more