SOLAPUR | सुशिल कराड विरूद्धच्या खटल्यात पोलिसांचा अहवाल दाखल; आज होणार सुनावणी अँड.संतोष न्हावकर यांची माहिती

वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशिल कराड यांचे नावे असलेली फर्म सानिया ट्रेडर्स व त्यांचे पत्नीचे नावे असलेली फर्म तन्वी इंटरप्राइझेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने सन २०२०-२०२१ २०२१-२०२२ २०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये व्यापा-याकडील होणारी वसुली स्वतःच्या व यातील फिर्यादी पत्नीचे नावे वळती करून घेवून रक्कम रु. १ कोटी ८लाख रूपयांचा … Read more

CHH.SAMBHAJINAGAR | विदेशवारी, जास्त टक्क्यांनी परताव्याचे आमिष दाखवत क्विक स्टार्ट कंपनीकडून गुंतवणुकदारांची 35 कोटींची फसवणूक

राज्यात टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवर 3 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट 24 ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून 35 कोटी रुपये घेत कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. या कंपनीने एक लाख रुपये 10 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल. त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी … Read more

JALNA | जालन्यात ट्रक मालकाने ड्रायव्हरची केली हत्या

  जालन्यातील औद्योगिक परिसरात असलेल्या विकास लाॕज परिसरातट्रक मालकाने ड्रायव्हरची हत्या केल्याची घटना दि.20 सोमवार रोजी साडेआठ ते नऊ वा. च्या सुमारास घडली.अझीम जमालुद्दीन शेख (वय 35) रा.कानपुर हल्ली मुक्काम चंदनझिरा, जालना असं मयताच नाव आहे.घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय सामान्य रुग्णालयात हलविले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस … Read more

NANDED | मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन

  मंत्री पंकजा मुंडे आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी आले होते त्यांच्या हस्ते रेणुका मातेची आरती करण्यात आली व त्यानंतर प्रसार माध्यमांची ते बोलत होत्या ते म्हणाले की धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद मिळाले असतील तर चांगलीच गोष्ट झाली असती पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ती म्हणाले की मी संतोष … Read more

PUNE | माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या भेटीला

हर्षवर्धन पाटील पुण्यातील मोदी बागेत शरद पवाराच्या भेटीसाठी दाखल.हर्षवर्धन पाटील शरद पवारांची भेट घेणार आहेत.वैयक्तिक कामासाठी शरद पवारांची घेणार भेट.

NANDURBAR | ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचाच पालकमंत्री असावा- राजेश पाडवी

पालकमंत्री पदावरून कोणताच वाद नसून 26 जानेवारी पर्यंत पालकमंत्री पदाची घोषणा होईल असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. राज्यात महायुतीचे सरकार असून महायुतीमध्ये सर्व व्यवस्थित आहे. पालकमंत्री कोण असणार हे वरिष्ठ ठरवतील. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचाच पालकमंत्री असावा अशी सर्वांची मागणी आहे. 26 जानेवारी पूर्वी पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय होईल.   Bigg Boss … Read more

PUNE | पुरंदर विमानतळ 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत- मुरलीधर मोहोळ

ऑन स्वामित्व योजना देशातील प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या योजनेतून मोदी सरकारचा लाभार्थी आहे आज स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले ज्या व्यक्तीच्या घराचा कागद, जमिनीचा कागद स्वतःचा कधी झाला नव्हता त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले त्यांना आता अधिकृत कागद मिळाला आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय दिला जात आहे ऑन पुरंदर विमानतळ मागच्या … Read more

NASHIK | मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वामित्व योजनेतील लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप होणार

स्वामित्व योजनेच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड धारकांना आज कार्ड वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्ड धारकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कार्ड धारकांना वाटप होणार आहे जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून प्रॉपर्टी कार्ड धारकांची कार्यक्रमाला उपस्थिती आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, पोलीस आयुक्त प्रशासनातील सर्व अन्य अधिकारी उपस्थित … Read more

CHH.SAMBHAJINAGAR | अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील पावणेतीन लाखांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक .गंगापूर पोलिसांनी दोन तासातच चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत मुद्देमाल जप्त केला आहे .आकाश साळवे असे चोरी करणारे आरोपीचे नाव आहे .15 जानेवारीला रात्री 11:30 वाजता शिलेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात झाला होता यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.- दवाखान्यात आणले तेव्हा मयतांच्या गळ्यामध्ये … Read more

BARAMATI | जन्मदात्या बापानेच केला नऊ वर्षीय मुलाचा खून; बारामती तालुक्यातील होळ येथील घटना

बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला. १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं … Read more