Home » राज्य » NANDURBAR | ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचाच पालकमंत्री असावा- राजेश पाडवी

NANDURBAR | ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचाच पालकमंत्री असावा- राजेश पाडवी

पालकमंत्री पदावरून कोणताच वाद नसून 26 जानेवारी पर्यंत पालकमंत्री पदाची घोषणा होईल असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. राज्यात महायुतीचे सरकार असून महायुतीमध्ये सर्व व्यवस्थित आहे. पालकमंत्री कोण असणार हे वरिष्ठ ठरवतील. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचाच पालकमंत्री असावा अशी सर्वांची मागणी आहे. 26 जानेवारी पूर्वी पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय होईल.

 

Bigg Boss Ke Ghar Se Yamini Ko Naye Ghar Le Gya ????

Leave a Comment