PUNE | पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी गणरायाला १ किलोचा ‘कमळ हार’अर्पण

श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे. एक किलो वजनाच्या या हारामध्ये ४०० हून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे. ‘कमळ हार’ हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला … Read more

SINDHUDURG | उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते : नितेश राणे यांची टीका

उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला वाईट दिवस आलेत अशी खोचक टीका पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे बोलताना व्यक्त केली. आपल्याला या विमानतळावर उद्धव ठाकरे यांची लावलेली पाटी बदलावी लागेल, तरच विमानतळाला चांगले दिवस येऊ शकतील अशी मिश्किल टिपण्णी सुद्धा राणे यांनी यावेळी दिली.   LIVE : Siddhivinayak … Read more

BEED | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयात VC द्वारे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. डिजिटल एव्हिडन्सच्या आधारे न्यायालयाने सुदर्शन घुलेला पाच दिवसांची SIT कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्या नंतर आज न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान पुन्हा सुदर्शन घुलेला 14 … Read more

PUNE | विश्व मराठी संमेलन मंचावरील मान्यवरांचे स्वागत…..

 

NAVI MUMBAI | चिकनची पार्टी बेतली जीवावर; पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या.

खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी मनू दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचे काम करत होता. दरम्यान, 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट … Read more

NASHIK | ठाणगाव परिसरात बिबट्याची दहशत ; कुत्र्याची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद

निफाड पाठोपाठ येवला तालुक्यात देखील बिबट्यांचा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढला असून तालुक्यातील ठाणगाव येथे सोपान शंकर शेळके यांच्या गीर गाईच्या गोठ्याजवळ एक बिबट्या कुत्र्याची शिकार करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.     या घटनेमुळे परिसरात बिबट्या ची चांगलीच दहशत पसरली असून पिंजरा लावून त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली … Read more

MUMBAI | घाटकोपरच्या कैलास प्लाझा इमारतीमध्ये भीषण आग

पार्कच्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या माल्याला लागली आहे आग सकाळी सहा वाजताची घटना अजून पर्यंतही आग विझविण्याचे अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरूच मानखुर्द विक्रोळी चेंबूर परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. FIRST IMPRESSION OF TOKYO JAPAN | Indian Travelling To Japan During Cherry Blossom

PANDHARPUR | वसंत पंचमी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी चा शाही विवाह सोहळा

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुध्द 1 ते 5 या कालावधीत संपन्न होत असून, मुख्य दिवस वसंत पंचमी म्हणजे दिनांक 02 फेब्रुवारी रोजी आहे. त्या निमित्ताने श्री विठ्ठल सभामंडप येथे दुपारी 04.00 ते सायं 06.00 या वेळेत श्री रूक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद् … Read more

PUNE | स्मॉल कमिटी मध्ये दोन सत्ताधारी आमदारांना घेतलं जात मी शिवसेनेचा एकटा आहे – विजय शिवतारे

स्मॉल कमिटी गठीत करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्तांनी केलेल्या आराखडे स्मॉल कमिटी मध्ये जात असतात . मी ही सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो .मीही स्मॉल कमिटी गठित केली होतयापूर्वी स्मॉल कमिटी गठित करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना होते .यंदा हे पहिल्यांदाच प्रशासकीय पातळीवर झाले .सर्व खासदार बाय डिफॉल्ट जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य असतात .जिल्हा परिषदेचे सदस्य सध्या नाहीत … Read more

MUMBAI | मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप वितरण

आमदार सुनिल राऊत ,शिवसेना ठाकरे गट उपविभाग प्रमुख नंदू आंबोलकर सह हिंदुस्थान कम्पोझिट (फेरोडो) प्रायव्हेट लिमिट कंपनीचे 15 ते 20 कामगार देखिल उपस्थीत . गेलं तीस वर्षापासून मुंबईतील हिंदुस्थान कम्पोझिट (फेरोडो) प्रायव्हेट लिमिट कंपनीच्या ११०० कामगारांना थकीत व बुडीत महागाई भत्ताची न्यायलात सुरू होती लढाई  2006 कंपनी बंद झाली. मात्र न्यायालयाच्या बाहेर कंपनी बंद झाल्यानंतर … Read more