अंतराळ स्थानकात 24 तासांत 16 वेळा सूर्योदय अन् सूर्यास्त कसा होतो? जाणून घेऊयात…

अंतराळवीर या ठिकाणी प्रयोग करतात. अंतराळ स्थानकाची देखभाल करण्याचे काम ते करतात. या ठिकाणी ते नियमित व्यायम करतात. हे अंतराळ स्थानक एखाद्या फुटबॉल मैदाना इतके मोठे आहे. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतणार आहे. आठवडाभरासाठी गेलेली सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर स्टारलाइनरमधील बिघाडामुळे नऊ महिने अंतराळात अडकले. आता … Read more

विधिमंडळात शिंदेंचा मोठा गोप्यस्फोट…

विधिमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांच्यात तुफान जुंपली. नोटिस आले म्हणून तिकडे गेले, असा आरोप परब यांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. परब साहेब तुमचा इतिहास मला माहीत आहे. मला सगळं माहीत आहे. त्यामुळे मला अधिक बोलायला लावू नका, असा इशाराच त्यांनी दिला. ‘आम्ही अडीच … Read more

नागपूर दंगलीवरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

नागपूरमध्ये काल उसळलेल्या हिंसाचारावरून एकच गोंधळ उडाला आहे. ट्रॉलीभर निघतील इतके दगड पोलिसांनी जमा केले आहेत. या हिंसाचारावर खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नागपुर हिंसाचारावर विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सर्व प्रकारावर तोफ डागली आहे. त्यांनी हा नवीन दंगल पॅटर्न असल्याचा घणाघात केला आहे. … Read more

नागपूर हिंसाचार  अधिक माहिती आणि UPDATE :

नागपूर हिंसाचारात 34 पोलीस जखमी, 4 नागरिकांना जबर मार, 45 वाहनांची तोडफोड झाली आहे. या घटनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरकरांसह राज्यातील जनता, विरोधकांना मोठे आवाहन केले आहे. नागपूर हिंसाचारात 34 पोलीस जखमी, 4 नागरिकांना जबर मार, 45 वाहनांची तोडफोड झाली आहे. औरंगजेबाची प्रतिकात्मक खबर जाळण्याचे आंदोलन काल झाले होते. त्यानंतर काल संध्याकाळी अचानक हिंसाचार … Read more

नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

नागपूरच्या महाल परिसरात काल राडा आहे. या दोन गट समोरासमोर आल्यानंतर त्याच्यातील वाद चांगलाच पेटला. शहरातील तणावानंतर नागपूरमध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आलेली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून या परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात  आले. दरम्यान पोलिसांनी 144 कलम सध्या नागपूरमध्ये लागू केलं असल्यामुळे तणावपूर्ण शांतता संपूर्ण नागपूरमध्ये आहे. दरम्यान … Read more

राड्यानंतर  नागपुरात संचारबंदी लागू; पोलिस बंदोबस्त तैनात

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला आहे. काल रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण शहरात तणाव होत. तसेच, आजची सकाळही तणावपूर्ण शांतता घेऊनच उजाडली आहे. सध्या शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून मोठा पोलिस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद … Read more

औरंगजेबच्या कबरीवरुन नागपुरात दगडफेक, पोलीस देखील जखमी

नागपुरात दोन्ही गटांमध्ये सोमवारी संध्याकाळी दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत पोलीस जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. औरंगजेबाच्या कबरीविरोधात राज्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आता या विषयावरुन नागपूरमध्ये सोमवारी दोन गटात हिंसक हाणामारी झाली आहे. सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हे … Read more

पत्नीला दुसऱ्या बायको बद्दल कळताच जीवे मारण्याचा प्रयत्न करात जाळून टाकले

उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ही घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबादची आहे. एक पती आपल्या पत्नीपासून दूर राहू लागला होता.पती आपल्यापासून दूर का राहातो? ही गोष्ट त्याच्या बायकोला सारखी खटकत होती. ती त्याबद्दल त्याच्याकडे विचारणा देखील करत होती, मात्र तो कधीच खरं कारण सांगत नव्हता. उडवाउडवीची उत्तर देत होता. मात्र एक दिवस दोघा पती-पत्नीमध्ये … Read more

पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांमुळे ISI हादरली

पाकिस्तानात भारताच्या एका एका शत्रूचा खात्मा होत आहे. पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी यमसदनी जावू लागले आहे. यामुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय चांगलीच हादरली आहे. शनिवारी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याचा जवळचा सहकारी नदीम ऊर्फ अबू कताल मारला गेला. तो हाफिज सईद याचा भाचाही आहे. त्याच्या हत्येबरोबर हाफिज सईदसुद्धा जखमी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु … Read more

औरंगजेबाच्या कबरीवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

‘औरंगजेबाची कबर काढून टाका’ या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह हिंदूत्ववादी संघटना आज प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्र आहे. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. कबर उखडून टाकण्याचा इशारा देण्यात येत असताना पुरातत्त्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिल्याने राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागत असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. औरंगजेबाचे उदात्तीकरण चालणार नसल्याचंही … Read more