जिथं 26\11च्या कसाबला प्रशिक्षण, त्या ट्रेनिंग कॅम्पला भारतानं केलं उद्ध्वस्त
भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, मुरिदकेमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर २४ क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती आहे. भारताच्या हल्ल्यानंतर मुरिदकेमधील एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यावरून भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद पाकड्यांच्या चांगलीच लक्षात आली असेल. मरकज तैयबा हे मुरीदके येथे आहे, … Read more