छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न*
• *शाहिर प्रा. डॉ. शिंदे, प्रा. डॉ. हंबर्डे संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रमाचे दर्जेदार सादरीकरण* • • *अधिकारी-कर्मचारी, नागरिक, मान्यवरांसह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती* नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात प्रसिद्ध … Read more