The Founding of YouTube A Short History

YouTube is one of the most influential platforms in modern media, but its origin story is surprisingly simple: a small team wanted an easier way to share video online. In the early 2000s, uploading and sending video files was slow, formats were inconsistent, and most websites weren’t built for smooth playback. YouTube’s founders focused on removing … Read more

Hockey Betting Outside GamStop A Practical Guide for 2026

Hockey betting outside GamStop offers an exciting path for players seeking alternatives to self exclusion schemes while navigating a complex web of regulations, markets and risk. This guide examines what it means to bet on hockey with bookmakers that are not part of the GamStop network, and what bettors should expect in terms fairness, safety … Read more

JALNA | जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या चोरीच्या प्रयत्नात चार लाखांचे नुकसान; जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉ.एस.जी.गवारेंची माहिती

जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील सोलार वॉटर हीटरचे 26 ट्यूब लाईट फोडून चोरी करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला कदीम पोलिसांनी जेरबंद केलं आहे तर दुसरा आरोपी फरार आहे.14 जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या गच्चीवर पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारे सोलार वॉटर हीटर ट्यूब लाईट आणि साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न झाला. या वॉटर हीटरच्या … Read more

उमराणी ओढा पात्रातील अतिक्रमण काढा : पँथर सेनेचे धरणे आंदोलन

उमराणी (ता.जत) गावातील नैसर्गिक ओढापात्रात अवैध मार्गाने मुरूम टाकून उभारलेली खोकी काढून ओढापात्र खुले करावे..ओढापात्रात टाकलेल्या मुरूमाचा पंचनामा करुन तहसीलदार प्रवीण धानोरकर व प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांचेवर कारवाई करावी.मागणीसाठी राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार,तालुकाध्यक्ष नवनाथ पवार,यांचे नेतूत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.यावेळी महसुल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. … Read more

●छत्रपती शिवाजी महाराजा संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार 

राजेश लाठकर- लोकमंच मराठी न्युज ब्युरो 💙🤝 प्रस्तावना:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आणि इतिहास वेळोवेळी सांगितला आहे. त्यांच्या भाषणात शिवाजीमहाराजांची उदाहरणे सापडतात, त्यांनी जे नियतकालिके सुरू केली त्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा उल्लेख सापडतो, बहिष्कृत भारतात उल्लेख आढळतो. बाबासाहेबांनी जे ग्रंथ लिहिले या ग्रंथात सुद्धा उल्लेख सापडतो. याचा अर्थ असा होतो छत्रपती शिवाजी … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

आज मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी आमच्या नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी परभणी जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी ॲड. श्रीकांत विटेकर यांची निवड झाल्याबद्दल वहिनींनी मनापासून अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विकास कामांबाबत … Read more

सांस्कृतिक कार्य विभागाच्या “मोगरा फुलला” या कार्यक्रमास नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद – सभागृह केले हाऊसफुल

ज्ञानेश्वर माऊलींना नांदेडकरांची मनोभावे मानवंदना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने प्रख्यात प्रभोधनकार श्री. गणेश शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीतून “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” या विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. १८ मार्च रोजी कुसुम सभागृह येथे करण्यात … Read more

परतूर येथे वंचित बहुजन आघाडीचे ‘जोडे मारो’ आंदोलन

जालना -मा. खासदार अमर साबळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ परतूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ‘जोडे मारो’ आंदोलन केले..यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी, परतूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवला.

आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात, तालुका अध्यक्ष हनुमंत मोरे, चोखा नाना सौदर्य, गौतम खंडागळे, शेख जमीर, शिवाजी डोळस, मुकेश आढे, सिद्धार्थ कांबळे, शेख कदीर, बालासाहेब फुलारी, सचिन भदर्गे, सिद्धार्थ बंड, नामदेव नाचन, प्रकाश मस्के (पत्रकार), परमेश्वर ढवळे, गुलाब दवंडे, दादाराव साळवे, राहुल लहाने, विकास हिवाळे, अविनाश साठे, संकेत मुजमुले, प्रेम अंभोरे, राजू गायकवाड, मिलिंद मुंडे, ज्ञानबा गरड, बबन झोटिंगे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.,… लोक मंच मराठी -. राहुल कांबळे जालना